How Much Is Enough to Be Happy in Life? 😊
-Abraham Maslow’s Theory and My Reflections at 65
आयुष्यात नेमकं किती मिळालं की माणूस समाधानी होतो? 😊
-अब्राहम मास्लो यांचा सिद्धांत आणि वयाच्या ६५ व्या वर्षी माझं जीवनचिंतन!
हा प्रश्न मला अनेकदा पडतो!
लहानपणी वाटायचं, चांगलं शिक्षण मिळालं की आयुष्य छान होईल.
शिक्षण पूर्ण झाल्यावर वाटलं, चांगली नोकरी किंवा व्यवसाय मिळाला की आपण सुखी होऊ.
पुढे नोकरी, व्यवसाय, लग्न, संसार, मुलांचं शिक्षण, त्यांचं करिअर, घर, आर्थिक स्थैर्य... एकामागून एक नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन उद्दिष्टं समोर येत गेली!
एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार व्हायची.
आणि गंमत म्हणजे, त्या त्या वेळी आपल्याला वाटायचं की
हे एकदा मिळालं की मग आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ! 😃
पण खरंच तसं होतं का?
आज वयाच्या ६५ व्या वर्षी मागे वळून पाहताना जाणवतं की,
पण खरंच तसं होतं का?
आज वयाच्या ६५ व्या वर्षी मागे वळून पाहताना जाणवतं की,
आयुष्यात आपण कितीतरी गोष्टी मिळवल्या, अनेक चढ-उतार अनुभवले,
काही माणसं आयुष्यात आली, तर काही कायमची सोडून गेली.
आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
आपल्या गरजा, इच्छा आणि आनंदाची व्याख्या ही वयानुसार
आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
आपल्या गरजा, इच्छा आणि आनंदाची व्याख्या ही वयानुसार
आणि परिस्थितीनुसार सतत बदलत असते!
आज मला नवीन काहीतरी शिकण्यात, आपलं ज्ञान इतरांना देण्यात,
आज मला नवीन काहीतरी शिकण्यात, आपलं ज्ञान इतरांना देण्यात,
कुटुंबासोबत वेळ घालवण्यात, प्रवास करण्यात आणि
समाजासाठी काहीतरी करण्यात अधिक आनंद मिळतो.
पूर्वी ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटायच्या, त्यातील काही
पूर्वी ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटायच्या, त्यातील काही
आज तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत.
मग प्रश्न पडतो...
आपण आयुष्यभर नेमकं कशाच्या मागे धावत असतो?
मग प्रश्न पडतो...
आपण आयुष्यभर नेमकं कशाच्या मागे धावत असतो?
पैसा, सुरक्षितता, प्रतिष्ठा की आनंद?
याच प्रश्नाचं एक सुंदर मानसशास्त्रीय स्पष्टीकरण
याच प्रश्नाचं एक सुंदर मानसशास्त्रीय स्पष्टीकरण
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो (Abraham Maslow)
यांनी १९४३ साली मांडलेल्या Hierarchy of Needs
म्हणजेच मानवी गरजांच्या श्रेणीच्या सिद्धांतातून मिळतं.
चला, हा सिद्धांत आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून समजून घेऊया! 😊
मास्लो यांच्या मते माणसाच्या पाच प्रमुख गरजा
चला, हा सिद्धांत आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून समजून घेऊया! 😊
मास्लो यांच्या मते माणसाच्या पाच प्रमुख गरजा
१. शारीरिक गरजा – जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा 🍲
अन्न, पाणी, झोप आणि निवारा.
या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर इतर कोणत्याही गोष्टींना फारसं महत्त्व उरत नाही.
२. सुरक्षिततेच्या गरजा – स्थैर्य आणि सुरक्षितता 🏠
नियमित उत्पन्न, सुरक्षित नोकरी, बचत, आरोग्यसेवा आणि आर्थिक सुरक्षितता.
आपण आयुष्यभर यासाठी मेहनत करतो. घर घेतो, बचत करतो, गुंतवणूक करतो.
पण इथे एक प्रश्न पडतो.
माणसाला नेमकी किती आर्थिक सुरक्षितता पुरेशी असते?
३. प्रेम आणि आपलेपणा – नातेसंबंध ❤️
कुटुंब, मैत्री, प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक आधार.
आज आपल्या मोबाईलमध्ये शेकडो WhatsApp कॉन्टॅक्ट्स असतात.
पण त्यापैकी किती जणांशी आपण आपलं सुख-दुःख मनमोकळेपणाने शेअर करू शकतो?
आयुष्यात जवळची माणसं गमावल्यानंतर तर नात्यांचं खरं महत्त्व अधिक जाणवतं.
संपर्कात असणं आणि मनाने जोडलेलं असणं यात खूप फरक आहे!
४. आत्मसन्मानाच्या गरजा – आदर आणि ओळख 🏆
आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, समाजात मान-सन्मान मिळावा, आपली स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, असं प्रत्येकालाच वाटतं.
माझ्या व्यावसायिक आयुष्यातही कामातील यश, जबाबदाऱ्या आणि मिळालेली ओळख महत्त्वाची वाटायची.
आज रोटरी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये काम करतानाही समाधान मिळतं.
पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
आपला आनंद हा पूर्णपणे इतरांच्या कौतुकावर किंवा मान्यतेवर अवलंबून नसावा!
५. आत्मसिद्धी – स्वतःमधील क्षमतांचा शोध 🌱
मास्लो यांच्या मूळ पाच स्तरांच्या सिद्धांतातील हा सर्वोच्च स्तर आहे.
यालाच Self-Actualization असं म्हणतात.
म्हणजे स्वतःमधील क्षमता ओळखणं, सतत नवीन गोष्टी शिकणं,
स्वतःचा विकास करणं आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देणं.
माझ्यासाठी MuktAI – Awareness Intelligence हा असाच एक नवीन प्रवास आहे.
वयाच्या ६५ व्या वर्षीही नवीन तंत्रज्ञान शिकणं, AI चे प्रयोग करणं
माझ्यासाठी MuktAI – Awareness Intelligence हा असाच एक नवीन प्रवास आहे.
वयाच्या ६५ व्या वर्षीही नवीन तंत्रज्ञान शिकणं, AI चे प्रयोग करणं
आणि इतरांना त्याचा उपयोग शिकवणं यात मला आनंद मिळतो.
कदाचित हीच माझी आत्मसिद्धीकडे वाटचाल असावी! 😊
मास्लो यांचा सिद्धांत आणि भारतीय तत्त्वज्ञान 🙏
विशेष म्हणजे, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातही जीवनाचे चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
१. धर्म – नीतीने आणि जबाबदारीने जीवन जगणं.
२. अर्थ – संपत्ती मिळवणं आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण करणं.
३. काम – जीवनातील योग्य इच्छा, आनंद आणि सुखांचा उपभोग घेणं.
४. मोक्ष – आध्यात्मिक मुक्तीचा आणि आत्मज्ञानाचा शोध घेणं.
मास्लो यांचा सिद्धांत आणि आपले चार पुरुषार्थ हे एकसारखे नसले,

तरी दोन्ही आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात.
आयुष्य म्हणजे केवळ पैसा कमावणं नव्हे, तर त्यापलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ शोधणं!
आयुष्य म्हणजे केवळ पैसा कमावणं नव्हे, तर त्यापलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ शोधणं!
माझा शेवटचा विचार! 😊
आज वयाच्या ६५ व्या वर्षी मला एक गोष्ट जाणवते.
आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात आपण अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपडतो.
पण पुढच्या टप्प्यात आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेणं,
नवीन गोष्टी शिकणं आणि आपले अनुभव इतरांच्या उपयोगी आणणं अधिक महत्त्वाचं वाटू लागतं.
अर्थात, यासाठी वयाची ६५ वर्षं पूर्ण होण्याची गरज नाही! 😃
मास्लो यांचा सिद्धांत म्हणजे एकामागून एक पायऱ्या चढण्याची सक्ती नाही.
अर्थात, यासाठी वयाची ६५ वर्षं पूर्ण होण्याची गरज नाही! 😃
मास्लो यांचा सिद्धांत म्हणजे एकामागून एक पायऱ्या चढण्याची सक्ती नाही.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण प्रेम, आनंद, समाधान
आणि जीवनाचा अर्थ अनुभवू शकतो.
आयुष्य म्हणजे फक्त अधिकाधिक उंच शिडी चढत राहणं नव्हे,
आयुष्य म्हणजे फक्त अधिकाधिक उंच शिडी चढत राहणं नव्हे,
तर आपण पुरेशी उंची गाठली आहे हे ओळखून, थोडं थांबून
तिथून दिसणाऱ्या सुंदर दृश्याचा आनंद घेणंसुद्धा आहे! 😊
आणि आणखी एक विचार!
Artificial Intelligence आपल्याला चांगली उत्तरं शोधायला मदत करू शकते, पण Awareness Intelligence आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवते!
शेवटी, आपण किती पैसा, संपत्ती किंवा प्रतिष्ठा मिळवली यावरच आपलं यश मोजलं जाऊ नये.
तर आपण किती आनंदाने, समाधानाने आणि अर्थपूर्ण आयुष्य जगलो, यावरही आपलं यश ठरायला हवं!
Grow 10x in Skills, Glow 100x in Happiness! 🌸
— संजीव चौधरी
www.sanjeevchaudhary.com
www.MuktAI.in
How Much Is Enough to Be Happy in Life? 😊
Abraham Maslow’s Theory and My Reflections on Life at 65!
This is a question I often ask myself!
As a child, I used to think that getting a good education

would make life wonderful.
After completing my education, I thought that getting a good job
After completing my education, I thought that getting a good job
or starting a successful business would make me happy.
Then came a job, business, marriage, family responsibilities,
Then came a job, business, marriage, family responsibilities,
children's education, their careers, a home, financial stability...
One after another, new responsibilities and new goals kept appearing!
As soon as one desire was fulfilled, another would take its place.
And interestingly, at every stage, we believed that
As soon as one desire was fulfilled, another would take its place.
And interestingly, at every stage, we believed that
once we achieved that particular goal,
we would finally become truly happy! 😃
But does it really happen that way?
Today, at the age of 65, when I look back at my life,
But does it really happen that way?
Today, at the age of 65, when I look back at my life,
I realise that I have achieved many things, experienced numerous
ups and downs, welcomed many people into my life,
and also lost some dear ones forever.
And throughout this journey, one thing has become increasingly clear to me.
Our needs, desires, and even our definition of happiness
And throughout this journey, one thing has become increasingly clear to me.
Our needs, desires, and even our definition of happiness
keep changing with age and circumstances!
Today, I find greater happiness in learning something new,
Today, I find greater happiness in learning something new,
sharing my knowledge with others, spending time with family,
travelling, and contributing something meaningful to society.
Some things that once seemed extremely important
Some things that once seemed extremely important
no longer hold the same importance today.
And that makes me wonder...
What exactly are we chasing throughout our lives?
And that makes me wonder...
What exactly are we chasing throughout our lives?
Money, security, recognition, or happiness?
An interesting psychological explanation of this question
An interesting psychological explanation of this question
can be found in the famous Hierarchy of Needs theory
introduced in 1943 by American psychologist Abraham Maslow.
Let's try to understand this theory by connecting it with our everyday lives! 😊
The Five Basic Human Needs According to Maslow
Let's try to understand this theory by connecting it with our everyday lives! 😊
The Five Basic Human Needs According to Maslow
1. Physiological Needs – Basic Needs for Survival 🍲
Food, water, sleep, and shelter.
When these fundamental needs are not fulfilled,
almost everything else becomes less important.
2. Safety Needs – Stability and Security 🏠
Regular income, job security, savings, healthcare, and financial stability.
We work hard throughout our lives to achieve these things.
We buy homes, save money, and make investments.
But here is an interesting question.
How much financial security is actually enough?
But here is an interesting question.
How much financial security is actually enough?
3. Love and Belonging – Relationships ❤️
Family, friendship, love, affection, and emotional support.
Today, we may have hundreds of WhatsApp contacts on our phones.
But how many of them can we genuinely
share our happiness and sorrow with?
When we lose someone close to us, we realise the true value
When we lose someone close to us, we realise the true value
of relationships even more deeply.
There is a big difference between being in contact
There is a big difference between being in contact
with someone and being emotionally connected!
4. Esteem Needs – Respect and Recognition 🏆
Everyone wants their work to be appreciated,
to earn respect in society, and to establish their own identity.
During my professional career, achievements at work,
During my professional career, achievements at work,
responsibilities, and recognition were important to me.
Even today, I find satisfaction in participating in Rotary
Even today, I find satisfaction in participating in Rotary
and various social initiatives.
But there is one important thing we should remember.
Our happiness should not depend entirely
But there is one important thing we should remember.
Our happiness should not depend entirely
on the appreciation or approval of others!
5. Self-Actualization – Discovering Our True Potential 🌱
This is the highest level in Maslow's original five-level theory.
It is known as Self-Actualization.
It means recognising our abilities, continuously learning new things,
developing ourselves, and making meaningful contributions to society.
For me, MuktAI – Awareness Intelligence represents one such new journey.
Even at 65, I enjoy learning new technologies, experimenting with AI,
For me, MuktAI – Awareness Intelligence represents one such new journey.
Even at 65, I enjoy learning new technologies, experimenting with AI,
and helping others understand how to use it effectively.
Perhaps this is my own journey towards self-actualization! 😊
Maslow's Theory and Indian Philosophy 🙏
Interestingly, our Indian philosophy also describes
Perhaps this is my own journey towards self-actualization! 😊
Maslow's Theory and Indian Philosophy 🙏
Interestingly, our Indian philosophy also describes
four fundamental goals of human life, known as the Four Purusharthas.
Although Maslow's theory and the Four Purusharthas are not identical,
- Dharma – Living ethically and responsibly.
- Artha – Earning wealth and achieving financial security.
- Kama – Fulfilling legitimate desires and enjoying the pleasures of life.
- Moksha – Seeking spiritual liberation and self-realisation.
Although Maslow's theory and the Four Purusharthas are not identical,
both teach us an important lesson.
Life is not merely about earning money. It is also about going
Life is not merely about earning money. It is also about going
beyond material achievements and discovering the true meaning of life!
My Final Thoughts! 😊
Today, at the age of 65, I have come to realise something important.
During the first phase of our lives, we struggle and
My Final Thoughts! 😊
Today, at the age of 65, I have come to realise something important.
During the first phase of our lives, we struggle and
work hard to acquire many things.
But as we move into the later stages of life, enjoying
But as we move into the later stages of life, enjoying
what we already have, learning new things, and using
our experiences to help others begin to feel more meaningful.
Of course, we don't need to wait until we turn 65 to understand this! 😃
Maslow's theory does not mean that we must climb one step
Of course, we don't need to wait until we turn 65 to understand this! 😃
Maslow's theory does not mean that we must climb one step
after another in a rigid sequence. We can experience love,
happiness, satisfaction, and a sense of purpose at different stages of life.
Life is not just about climbing higher and higher.
Life is not just about climbing higher and higher.
It is also about recognising when we have climbed high enough,
taking a moment to pause, and enjoying
the beautiful view from where we stand! 😊
And one more thought!
Artificial Intelligence can help us find better answers,
but Awareness Intelligence helps us ask better questions!
After all, our success should not be measured only by how much money,
After all, our success should not be measured only by how much money,
wealth, or recognition we have accumulated.
It should also be measured by how happily, peacefully, and meaningfully we have lived our lives!
Grow 10x in Skills, Glow 100x in Happiness! 🌸
— Sanjeev Chaudhary
www.sanjeevchaudhary.com
www.MuktAI.in
It should also be measured by how happily, peacefully, and meaningfully we have lived our lives!
Grow 10x in Skills, Glow 100x in Happiness! 🌸
— Sanjeev Chaudhary
www.sanjeevchaudhary.com
www.MuktAI.in

No comments:
Post a Comment