BHIM App
One major digital payment tool has been launched by the Hon. PM – named ‘BHIM’ - which simplifies the digital financial transactions using mobiles. BHIM operates both with smart phones and with ordinary/feature phone.
1. Understand the Difference between Digital Mobile Wallet App like paytm and UPI BHIM App.
Answer: In Wallet we first load the money and then do the payments . Using UPI BHIM App we can directly transfer the money from one bank account to another bank account.
2. Difference between NEFT and IMPS fund Transfer
Answer: NEFT works in specified banking hrs and days. But using IMPS (Immediate payment Service) we can do bank transfer 24/7 and on holidays too.
3. What is VPA
UPI आयडी VPA म्हणजे काय?
Answer: VPA - Vitual Payment Address
Example : yourmobilenumber@upi is your VPA which you can create using BHIM App or your Bank UPI App.
VPA is just like your email id used to transfer money from one bank account to another bank account.
4. What is MMID
MMID - Mobile Money Identification Number (MMID). This is very important and you can check it by just simple sms to 9222208888
You can download BHIM APP from Android phone play store
Search the BHIM App in Play Store and download following NPCI BHIM App
Hence Install BHIM App and create your VPA and start bank transactions on your mobile phone.
Most important: UPI functionality & BHIM APP is developed by NPCI under guidelines of India Government and RBI with the association with 21 nationalized banks . Hence use BHIM APP and do bank to bank transactions safely.
To educate prople on Digital Transactions we are conducting traing workshops.
To educate prople on Digital Transactions we are conducting traing workshops.
तर लवकरात लवकर तुमचा BHIM APP भीम ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि पैश्याची देवाण घेवाण बँक ते बँक तुमच्या फोनवरून करा. सर्वात महत्वाचे म्हणजे हि सुविधा भारत सरकार आणि RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI च्या देखरेखी खाली चालतात. त्यामुळे स्मार्ट फोन वर अनेक टाइम पास अँप्स डाउनलोड करून वेळ घालविण्या पेक्षा हे एक भारत सरकारने बनविलेले कामाचे ऍप डाउनलोड करून वापरायला जरूर शिका आणि स्मार्ट इंडिया , स्मार्ट सिटी चे स्वप्न पूर्ण करण्या साठी तुम्ही स्वतः स्मार्ट नागरिक होऊन इतरांना हे UPI ऍप वापरायला जरूर जरूर मदत करा . त्या साठीच हा माझा खारीचा वाटा .
भीम ऍप BHIM APP आणि पेटीएम paytm कसे वापरायचे ह्यावर एक ट्रैनिंग वर्कशॉप तयार केला आहे . त्यासाठी आम्हाला खालील लिंक वर तुमची माहिती भरून कॉन्टॅक्ट करा .
भीम ऍप BHIM APP आणि पेटीएम paytm कसे वापरायचे ह्यावर एक ट्रैनिंग वर्कशॉप तयार केला आहे . त्यासाठी आम्हाला खालील लिंक वर तुमची माहिती भरून कॉन्टॅक्ट करा .
For more information about other digital transactions refer below links.
Your Aadhar Card Can Be Used for Cashless Transactions
आधार कार्ड वापरून पैश्यांची देवाण घेवाण... डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड ,मोबाइल ऍप ची गरज नाही..
*99# नंबर डायल करून तुम्ही साध्या किंवा स्मार्ट फोन वरून सुद्धा बँक व्यवहार करू शकतात
paytm सारखे मोबाइल ऍप वापरून सहजपणे पैशाची देवाण घेवाण करता येते .
paytm वरील Pay आणि Mobile No मेनू पर्याय वापरून तुम्ही फक्त मोबाइल नंबर' लिहून त्या मोबाइल नंबर च्या PayTM ला पैसे पाठवू शकतात .
तुमच्या paytm ला जमा झालेले पैसे तुम्ही तुमच्या कोणत्याही बँक खात्यावर जमा करू शकतात.
फक्त पैसे परत जमा करितांना तुम्हाला paytm सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. तो साधारण १. २५% असावा . आता बरेच लोक म्हणतील हा जास्तीचा दंड कशाला . तर आता प्रत्येक गोष्ट फुकट मिळावी ह्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडावे लागेल. जर एखादी सर्विस आपण उपभोगत असू आणि त्याचा आपल्याला फायदा मिळत असेल तर त्या सर्विस चा योग्य तो मोबदला आपण द्यावयासच हवा.
अर्थात तुम्ही स्मार्ट (smart) असाल तर स्मार्टली PayTM वापरू शकतात. जेणेकरून तुम्हाला बँकेत पैसे भरायची वेळ आणि एकूण रक्कम कमीत कमी ठेवता येईल .
paytm मध्ये पैसे टाकण्या साठी कोणताच चार्ज नाही. ते तुम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा तुमच्या बँक अकाउंट मधून टाकू शकतात.
बँकेत न जाता फक्त एक sms करून तुम्ही तुमचे मिनी बँक स्टेटमेंट मोबाईलवर बघू शकतात . प्रत्येक बँकेच्या वेब साईट वर हि माहिती उपलब्ध आहे. तुमच्या माहिती साठी sbi बँकेची माहिती येथे देत आहे.
Herwith giving the SBI bank link to check bank account mini statement using sms for your sbi bank account. If you have another bank account check information on that respective bank account website.
AN APPEAL:
Spare some time to Teach Digital Transaction to your family members, House helpers , Housing society members , nearby shop keepers and your near and dear.
If you need any help write us at smartskillkatta@gmail.com
or fill below form.
Conducted Workshop "Understanding Digital Transactions - A smart step towards Less Cash Society”
at Rahul Towers Co-op Hasg Soc Ltd., Bhusari Colony,Paud Road, Pune
लोकांना बेसिक गोष्टी शिकवल्या नंतर त्या ज्ञानाचा अधिक उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घ्यायचा ह्याचा उत्तम परिचय मला माझ्या
"Understanding Digital Transactions - A smart step towards Less Cash Society” हे वर्कशॉप घेतल्यानंतर आला.
एक दिवस आमच्या घरातील होम मेड एक प्रॉब्लेम घेऊन आली. तिला तिच्या बँकेत काही पैसे भरायचे होते EMI तारखेच्या आधी. पण तिला बँकेत जाणे जमत नव्हते.
तर ती म्हणाली मी तुम्हाला कॅश देते तुम्ही माझ्या अकाउंट ला ट्रान्सफर कराल का?
Digital transaction बद्दल ची तिची समझ बघून मला आनंद झाला आणि मी तिच्या अकाउंट ला पैसे ट्रान्सफर करून दिले. थोडक्यात लोकांना बेसिक ज्ञान देण्याची गरज आहे . तुमचा मोबाइल आणि बँकिंग ऍप वापरून तुम्ही घर बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतात आणि तुमचा वेळ वाचवू शकतात.
अर्थात अशी सेवा देतांना तुम्हाला सेवा कर द्यावा लागतो ह्याचाही तुम्ही विचार करावयास हवा आणि तुमचे अकाऊंट लिहितांना काळजी द्यावयास हवी .
जसा मला हा अनुभव मोबाईल ऍप चा फायदा दाखविणारा झाला तसाच एक नुकसान दाखविणारा अनुभव पण आला. हातातील ह्या मोबाईल आणि त्याच्या कार्यक्षमतेमुळे लोक मात्र आळशी झाले आहेत. एकाच्या मोबाईलवर BHIM APP इंस्टाल होत नवहते
“तुमचा फोन अनेक बँक अकाउंट शी संलग्न आहे तरी बँकेत जाऊन भेटावे. “. खरे पाहता भीम ऍप चा हा मेसेज आपल्याच सुरक्षितते साठी आहे. आणि बँकेत जाऊन किंवा बँकेशी संपर्क साधून तो सोडवणे हाच त्यावरील उपाय आहे.
पण मला उत्तर मिळाले. “म्हणजे मला बँकेत जावे लागणार , मग काय उपयोग?”