.
Whatever may be your age group and whatever may be the type of exercise you are following , just add surya-namaskar to it and you will see the mind blowing results in few days.
Body warm up is a must activity for any type of exercise.
Just add surya namaskar to your body warm up activity and you can witness the expected results in few days.
In surya-namaskara we follow the 12 above mentioned positions in sequence.
Just try to stop maximum time in one position.
You can count 1- to 21 (as supported by your body ) in your mind at every position.
As per your age and supported by your body you can repeat surya-namaskara 3 to XXX time.
Then you do your favorite exercise.
Please remember following points
1)Do the exercise till your body permits you. Unnecessary extra exercise can harm your body. In short listen to your body while exercising
2)Body massage is equally important along with exercise.
Hence if it is not possible everyday after exercise do it once or twice in a week. Remember doing massage itself is an exercise . Hence don't miss the chance of self massaging or giving massage to another person.
4)Proper diet is very important. So if needed consult to Dietitian
5)If you love meditation great. Otherwise listening to your body while exercising is one way of meditation.
If you like this please share.
सूर्यनमस्कार
तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.
तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.
तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले बदल दिसावयास लागतील
सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण वर चित्रात दाखविलेल्या अनुक्रमाने करतो.
प्रत्येक पोझिशन घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.
थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.
तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.
त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.
कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या
१) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करितांना शरीराचे ऐका.
२) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे त्यामुळे स्वतःची किंवा दुसर्याची मालिश करण्याची संधी सोडू नका तो एक प्रकारे व्यायामच आहे.
३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरूप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करितांना तुमच्या शरीराशी संवाद हे हि एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही लवकर घडवू शकतात.
तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा आणि शेयर करा