Wednesday, April 30, 2014

सुखी होण्याचा मंत्र-How to be Happy in any job


1. परिणामा पेक्षा, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. 
2. जे काम कराल त्यात जीव ओता आणि उत्कटता आतून जाणवू द्या, 
3. 'चांगले' किंवा 'वाईट.' असे घटनांना लेबलिंग करायचे थांबवा  
4. आपण एक भूमिका बजावीत अहो हे जाणून काम करा. 
5. घडलेल्या घटनेत अडकून बसण्या पेक्षा सोडून द्यायला शिका.

How to be happy 

1. Start focusing on the process, rather than the outcome.
2. Realize that passion comes from you, not from your job
3. Stop labeling events as ‘good’ or ‘bad.’
4. Realize that you are playing a role.
5. Know how to let things go.
नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"


"गीता सार"
"Karmanye Vadhikaraste, Ma phaleshou kada chana,
Ma Karma Phala Hetur Bhurmatey Sangostva Akarmani"
"

कर्म पर ही तुम्हारा अधिकार हैं! कर्मोंका का फल तुम्हारा उद्देश्य नहीं होना चाहिए
और ऐसाभी न हो कर्म न करनेके प्रति तुम्हारी आसक्ति बढे!
जो हुआ, वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वहअच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा हीहोगा।
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्यालाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदाकिया था, जो नाश हो गया? 
जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहींपर दिया।


"वरील विचार तुम्हाला मान्य नसतील आणि तुमचा Process अथवा system लाच विरोध असेल तर तुम्ही Top management मध्ये जाऊन Process अथवा System बदलण्याचा प्रयत्न करावयास हवा.
परंतु त्या साठी लागतात अविरत कर्म अपरिमित कष्ट. ते करण्याची तयारी न दाखवता फक्त टीका तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकत नाही."


गीता - आशावादी विचार 


Acceptance & Negation of life

गीता 5 हजार वर्षापूर्वी एक आशावादी विचार देऊन गेली जो आज पर्येंत टिकून आहे.परंतु त्यानंतर २५०० वर्षानंतर गौतम बुद्धांनी विचार करायला लावणारा एक विचार दिला, तो जीवनातील निराशावाद दर्शवितो. आशा आणि निराशा एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत. काय वाईट काय चांगले असे एकदम judgmental होउन आपण निर्णय घेऊ शकत नाही.
विमानाचा शोध एका आशावादी विचाराचा विजय.
हवाई छत्री Plane Parachutes एका निराशावादातून जन्मलेला शोध.
पण दोघांचाही उपयोग महत्वाचा.


मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परीक्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!Appreciation - कौतुक..!!!

मला आयुष्यात Business ,Job आणि सहकारात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मी आनंदाचे क्षण तेव्हा अनुभवतो जेव्हा मला एखाद्या creative प्रोजेक्टवर काम करायला मिळते आणि ते पूर्ण केल्या नंतर manager आणि users कडून
जेव्हा Appreciation होते तो दिवस तो क्षण माझा आनंदाचा असतो.

Job satisfaction is directly proportional to the Appreciation.
Do not confuse appreciation with your salary or money gain. तुम्ही आजूबाजूला बघाल तर तुमच्या लक्षात येईल.

खूप मोठा पगार असूनही
No job satisfaction. 
खूप पैसा आहे (Businessman, Politician, Actors)
But no job satisfaction if appreciation is missing

थोडक्यात 

Choose a job you love and select a life partner who loves you!

सांगायला सोपे आहे पण आयुष्यात असा योग जुळवून आणण्यासाठी करावे लागतात प्रयत्न.

खूप पैसा मिळवल्यानंतर मतांचे Appreciation मागण्यापेक्षा समाजासाठी देशासाठी खरी development ची कामे करा मतांचे Appreciation manage करावे लागणार नाही आणि खरे job satisfaction म्हणजे काय हे नेत्यांना सुद्धा अनुभवता येईल.

"Remembering that you are going to die is the best way I know to avoid the trap of thinking you have something to lose. You are already naked. There is no reason not to follow your heart."
-Steve Jobs

"चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत"
This should be remembered to overcome any kind of failure.

One of the best comment on my blog post. 
Thanks very much unknown friend for this comment ...😊Checklist of Good Habits worth to be consider to enjoy happy Life

1. Start your day with early morning - Wake up  before 6 AM.  5 AM is the best Time
2. Follow Good Food Habits - Dinner around 7 PM is best then plan the rest accordingly
3. Control quantity and Quality of food intake. 

                                                                 My Posts

                       


Wednesday, April 9, 2014

EMC- Educational Middle ClassEMC-  Educational Middle Class 

असा क्लास असतो? 
नीट  विचार केला तर असा क्लास होता आहे आणि राहील . काही कारणास्तव बहुतांशी नको त्या आकर्षणामुळे ऐन बारावीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन बौद्धिक क्षमता असूनही ह्या क्लास मध्ये बसायची  वेळ बर्याच विद्यार्थ्यांवर येते . गुणांच्या जोरावर चांगल्या विद्यालयात मिळालेला प्रवेश किंवा  Campus Interview द्वारे मिळणारी नौकरीची संधी जेव्हा हुकते तेव्हा मनाला वाटणारी रुख रुख फक्त ह्या वर्गातील मुलेच समजू शकतात . मी पण ते समजू शकतो कारण मी पण त्याच वर्गातील विद्यार्थी होतो. 

आयुष्याला वळण देणारे अभ्यासाचे  बारावीचे वर्ष आणि लहानही नाही आणि मोठेही नाही अशी त्रिशंकू अवस्था एकाच वेळी का ?  अश्या  अनेक 'का ' पैकी एक ऊतर नसलेला  प्रश्न .

बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवणे एक दुसरे महादिव्य असते. आणि ह्या महविद्यालयात आल्यानंतर काही विध्यार्थी उपरती झाल्यामुळे अचानक सुधारतात आणि अभ्यासाला लागून हा   EMC class सोडून वरच्या   class ला जातात,  तर वरच्या   class  मधील काही विध्यार्थी ह्या class मध्ये प्रवेश घेतात आणि ह्या  EMC चे अस्तित्व टिकवून ठेवतात . 

Campus Interview मधून नौकरीची संधी फार थोड्यांना मिळते.  त्यातही हवी असलेली नौकरी मिळणारे फारच थोडे नशीबवान असतात . मग उरलेलेया बाकीच्यांचे काय?

हातातील डिग्री आणि हवी असलेली नौकरी मिळवण्यासाठी काय करावे?

उत्तर आहे

Decide what you want to do in life and  learn and add  respective skills to your resume.

आयुष्याचे तुमचे धेय्य निश्चित करा आणि त्यानुसार योग्य ती कौशल्ये  आत्मसात करा आणि  तुमचा बायो डाटा अद्यावत करा .

पण आयुष्यभर नौकरीच करायची का स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा हा सुद्धा तुमच्या विचाराचा एक भाग असू द्या? पण काही अनुभव नसतांना एकदम व्यवसायात उडी मारण्या पेक्षा नौकरी द्वारे थोडा अनुभव घेऊन व्यवसायात उतरणे फायद्याचे ठरू शकते.  मी हे सांगू शकतो कारण मी आयुष्यात असे बरेच उलटे सुलटे प्रयोग करून बघितले आहेत. फक्त एक लक्षात ठेवा नौकरी करून तुम्ही फक्त तुमचे कुटुंब पोसू शकतात पण उत्तम व्यवसाय करून तुम्ही काही लोकांसाठी नौकरी च्या संधी उपलब्ध करू शकतात . 

मी इंजिनियरिंग इलेक्ट्रोनिक्स मध्ये केले पण त्यवेळेस आमच्या  syllabus मध्ये  Computer हा शब्दही नव्हता . पण माझे अतापार्येन्तचे सर्व आयुष्य  Computer & IT ह्या क्षेत्रात काम करण्यात गेले. 


I am self learner & learned respective skills demanded by the industry at that respective time.


Microprocessor 8085,Main frame computer, 

Card reader, PC, Laptop,Cobol, Basic,C,VB, VB.NET,ASP.NET,Java,Java Script, HTML, Web Development, SQL,Database Application development,Cloud Computing,CRM, ERP,  BI and now the buzzword Bigdata.
असा माझा प्रवास झाला.  

IT क्षेत्रात काम करावयाचे असेल तर सतत शिकत राहावे लागते 


But I Enjoyed It. तुमच्या आवडीचे काम असेल तर नवीन गोष्टी शिकण्यात मन रमते .

पैसा मिळवणे हा तर आपला नौकरी किंवा व्यवसाय ह्या मागचा  प्रमुख उद्देश असतो  पण आपल्या आवडीचे काम असेल तर  Life बन जाती हैं !

सद्ध्या कामातून वेळ काढून, नौकरीच्या शोधात असलेल्या
  विद्यार्थ्यांसाठी Skill Development Classes सुरु करावेत असा विचार मनात सुरु आहे.  

So watch out for my new Technical Skill Development blog! 

It will be online e Learning Class.
Special consideration for EMC class student....:)

And remember Knowledge is POWER..

Knowledge is POWER to survive in 21st century and it is easily available due to grace of IT - India Talent/Information Technology.