Sunday, December 16, 2012

एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !ह्या आठवड्यात १४-डिसेंबर-२०१२ ला पडलेल्या दाट धुक्याने मला धुंद चित्रपटातील साहीर लुधियानवी ह्यांनी लिहिलेल्या आणि रवि यांनी संगीत बद्ध केलेल्या गाण्याची आठवण झाली. मला आवडणाऱ्या काही philosophical सुंदर गाण्यां पैकी हे एक अप्रतिम गाणे
संसारकी की हर शय का इतनाही फ़साना हैं 
एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !

ये राह कहाँ से हैं ये राह कहाँ तक हैं 
ये राज़ कोई राही समझा हैं न जाना हैं !

एक पल की पलक पर है ठहरी हुई ये दुनिया 
एक पल के झपकने तक हर खेल सुहाना हैं !

क्या जाने कोई किस पल किस मोड़ पर क्या बीते 
इस रह में ऐ राही हर मोड़ बहाना हैं !


Saturday, December 8, 2012

SAVE Water SAVE lifeDo one thing Each Day that will save water

अशी एक गोष्ट रोज करा ज्याने पाणी वाचेल.
त्यापैकी एक म्हणजे फक्त लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश वापरून आपण जे पाणी वाया घालवतो आहे ते कमी  फलश वापरून किंवा  मगने पाणी ओतून आपण किती तरी पाणी वाचवू शकतो.
विचार करा आणि रोजची तुमची सवय बदला. 
तुमची एक साधी सवय किती तरी पाणी वाचवू  शकते.
Why does the toilet "flush" when you pour a mug of water into it? Or use half-flush and save water.
खरे म्हणजे बिल्डर आणि राजकारणी मिळून मोठ मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स बांधतांना ह्या गोष्टीचा विचार करून त्या दृष्टीने 
आधीच पाऊले उचलू शकतात . त्या दृष्टीने आधीच तशे Toilets दिले तर तो  अधिक योग्य उपाय असू शकतो.
मला असे वाटते   मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स ला परवानगी देण्यापूर्वी सरकार जर खालील गोष्टी बंधनकारक करेल तर भविष्यात 
भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आपण कमी करू शकू.
1)Toilets with water saving facilities.  Example: Half flush facility.
2)Dual Plumbing system  & water harvesting for reuse of water


More tips to Save Water


There are a number of ways to save water, and they all start with YOU.
  • Check all faucets, pipes and toilets for leaks.
  • Install water saving showerheads and ultra-low-flush toilets.
  • Take shorter showers.
  • Never use your toilet as an ashtray or wastebasket.
  • Turn off the water while brushing your teeth or shaving.
  • Instead of cleaning terrace everyday with pouring water by Buckets clean  it with wet cloth.
  • बादल्या  ओतून रोज टेरेस धुण्यापेक्षा अधून मधून ओल्या फडक्याने पुसायची सवय लावा !
  • तुमच्या बाईला समजावून तुम्ही कितीतरी पाणी वाचवू  शकतात.
Save water it will save you later!