१) तुम्हाला तुमचे ८ तासाचे काम आवडते काय?
२)काम केल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ आहे का?
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?
http://sanjeevchaudhary.blogspot.in/2012/09/blog-post_22.html
यातील पहिल्याच प्रश्नाचे हो उत्तर येणारे भाग्यवान कमी असतात. पण उत्तर नाही आले म्हणून काही लगेच कोणी पटकन नशिबी आलेले
काम बदलवू शकत नाही. पण जगण्या साठी आवडीचे काम असो वा नसो काम करावेच लागते. पण कामा व्यतिरिक्त मन आनंदी ठेवण्यासाठी बरेच लोक एखादा आवडीचा छंद जोपासतात. असा एखादा आवडीचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वेळ नाही वेळ नाही असे म्हणून आवडीच्या छंदाला छेद देणे हा एक प्रकारे स्वतःवर अन्याय असतो. काही भाग्यवान लोकांना आवडीच्या छंदाचा व्यवसाय करण्याची संधी मिळते.
तुमच्या आवडीच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करणे ह्याला तपश्चर्या लागते.
मला script writer व्हायचे होते आणि कुमार वयात काय व्हायचे आहे असे कोणी विचारले तर मनातल्या मनात यश चोप्रा उत्तर यायचे पण सामाजिक भान ठेवून Engineer असे उत्तर मी द्यायचो. मी Electronics Engineer झालो आणि काळाची पावले ओळखून कॉम्पुटर आयटी क्षेत्रात
करीयर केले. मला ह्या क्षेत्रात काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो. ह्या क्षेत्राने भारतातील अनेक कुटुंबांमध्ये आणि पर्यायाने देशामध्ये सुबत्ता आणली. मोठ्या पगाराच्या नौकारीचे दुहेरी इंजिन अनेक lower class कुटुंबांना upper middle class श्रेणीत घेऊन गेले. ह्याचाच फायदा घेऊन बिल्डर आणि राजकारण्यांनी घरांच्या किमती अवाच्या सवा वाढवून आपली वैयक्तिक तिजोरी भरून घेतली.
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?
http://sanjeevchaudhary.blogspot.in/2012/09/blog-post_22.html
यातील पहिल्याच प्रश्नाचे हो उत्तर येणारे भाग्यवान कमी असतात. पण उत्तर नाही आले म्हणून काही लगेच कोणी पटकन नशिबी आलेले
काम बदलवू शकत नाही. पण जगण्या साठी आवडीचे काम असो वा नसो काम करावेच लागते. पण कामा व्यतिरिक्त मन आनंदी ठेवण्यासाठी बरेच लोक एखादा आवडीचा छंद जोपासतात. असा एखादा आवडीचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वेळ नाही वेळ नाही असे म्हणून आवडीच्या छंदाला छेद देणे हा एक प्रकारे स्वतःवर अन्याय असतो. काही भाग्यवान लोकांना आवडीच्या छंदाचा व्यवसाय करण्याची संधी मिळते.
तुमच्या आवडीच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करणे ह्याला तपश्चर्या लागते.
मला script writer व्हायचे होते आणि कुमार वयात काय व्हायचे आहे असे कोणी विचारले तर मनातल्या मनात यश चोप्रा उत्तर यायचे पण सामाजिक भान ठेवून Engineer असे उत्तर मी द्यायचो. मी Electronics Engineer झालो आणि काळाची पावले ओळखून कॉम्पुटर आयटी क्षेत्रात
मला एक गोष्ट काळत नाही मनात आणले तर पैसा गोळा करण्याची आवड जोपासताना राजकारणी जनतेसाठी काही हिताचे निर्णय पण घेऊ शकतात. फक्त थोडा त्याग दाखवण्याची तयारी हवी असते. पण मला विश्वास आहे हळू हळू राजकारणी त्यांची अति पैसा गोळा करण्याची हाव कमी करून जनतेच्या भल्याचे निर्णय घेण्याची आवड जोपासायला सुरुवात करतील.
उम्मीद पे दुनिया कायम हैं!
असो.
तर संगावयाचा मुद्दा असा ह्या आईटी क्षेत्राने भारताला बरेच काही दिले हे खरे. अणि आज प्रत्येक क्षेत्रामधे आईटी चा उपयोग होत आहे. असे एकही क्षेत्र नहीं जिथे कंप्यूटर अणि आईटी चा उपयोग नहीं. खरे म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करियर करावयाचे असेल तरी ह्या क्षेत्राचे मुलभुत ज्ञान असणे तुमच्या पुढील प्रगति साथी आवश्यक झाले आहे. माझी आवड script writer व्हावे अशी होती पण काळाची पाऊले ओळखून मी कॉम्पुटर भाषा शिकून कॉम्पुटर script लिहायला शिकलो आणि थोड्या प्रमाणात का होईना माझ्या आवडीशी संलग्न राहिलो.

Thanks to all "देता देता एक दिवस टीम"
fix Income प्लान च्या पायावर उभारलेला तुमच्या आवडीच्या छंदाचा इमला तुम्हाला निखळ आनंद देईल
अन्यथा आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी मुळे तुमच्या आवडीच्या छंदातील आनंदाला काळजीच्या व्यथेची किनार फक्त दुक्ख देऊन जाईल.
नेट सर्फिंग करीत असतांना मला एका article मधे खालील विचार वाचावयास मिळाले.
मला ते पटले पण नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"
5 Ways To Be Satisfied In Any Job - (Aol Jobs)
1. Start focusing on the process, rather than the outcome.
आवड आणि छंद जोपासतांना एक सांगावेसे वाटते बरीच मुले आयुष्याच्या महत्वाच्या पहिल्या वळणावरच (गद्धे पंचविशीत) छंद जोपासण्यासाठी आयुष्याची वाट हरवून बसतात. आयुष्यात एक FIX Income प्लान महत्वाचा असतो, आवड आणि छंद जोपासण्यासाठी नंतर उभे आयुष्य असते. आयुष्यातील खरा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यातील एका ठराविक वळणानंतर तुम्ही low profile आयुष्याची निवड करावयास हवी. शेवटी तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त तुम्हीच ठरवू शकतात.
fix Income प्लान च्या पायावर उभारलेला तुमच्या आवडीच्या छंदाचा इमला तुम्हाला निखळ आनंद देईल
अन्यथा आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी मुळे तुमच्या आवडीच्या छंदातील आनंदाला काळजीच्या व्यथेची किनार फक्त दुक्ख देऊन जाईल.
नेट सर्फिंग करीत असतांना मला एका article मधे खालील विचार वाचावयास मिळाले.
मला ते पटले पण नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"
5 Ways To Be Satisfied In Any Job - (Aol Jobs)
2. Realize that passion comes from you, not from your job
3. Stop labeling events as ‘good’ or ‘bad.’
4. Realize that you are playing a role.
5. Know how to let things go.
"गीता सार"
"Karmanye Vadhikaraste, Ma phaleshou kada chana,
Ma Karma Phala Hetur Bhurmatey Sangostva Akarmani""
कर्म पर ही तुम्हारा अधिकार हैं! कर्मोंका का फल तुम्हारा उद्देश्य नहीं होना चाहिए
और ऐसाभी न हो कर्म न करनेके प्रति तुम्हारी आसक्ति बढे!

जो हुआ, वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वहअच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा हीहोगा।
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्यालाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदाकिया था, जो नाश हो गया? जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहींपर दिया।

"वरील विचार तुम्हाला मान्य नसतील आणि तुमचा Process अथवा system लाच विरोध असेल तर
तुम्ही Top management मध्ये जाऊन Process अथवा System बदलण्याचा प्रयत्न करावयास हवा.
परंतु त्या साठी लागतात अविरत कर्म अपरिमित कष्ट. ते करण्याची तयारी न दाखवता फक्त टीका
तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकत नाही."
गीता - आशावादी विचार - acceptance of life
Acceptance & Negation of life
गीता 5 हजार वर्षापूर्वी एक आशावादी विचार देऊन गेली जो आज पर्येंत टिकून आहे.परंतु त्यानंतर २५०० वर्षानंतर गौतम बुद्धांनी विचार करायला लावणारा एक विचार दिला तो जीवनातील निराशावाद दर्शवितो अशा आणि निराशा एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत कोण वाईट कोण चांगले असे एकदम judgmental होउन आपण निर्णय घेऊ शकत नाही. विमानाचा शोध एका आशावादी विचाराचा विजय हवाई छत्री Plane Parachutes एका निराशावादातून जन्मलेला शोध. पण दोघांचाही उपयोग महत्वाचा.
मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!
--गौतम बुद्ध!