मोकळे व्हा - Open Up! Its a wonderful feeling
IT - Indian Talent हे बर्याच क्षेत्रात आपलाल्या बघायला मिळते त्या पैकी Creative Advertisement हे एक.
आणि ह्याची प्रचीती मी अमेरिकेत असतांना त्यांच्या जाहिराती बघतांना आली. त्यांच्या जाहिराती फार कंटाळवाण्या असतात आणि आपल्या एकदम creative आणि entertaining.
काही जाहिराती तर १५-२० सेकंदात आयुष्यातील मोठे तत्वज्ञान सांगून जातात.अशीच आता tata dokomo ची OPEN UP - Its a wonderful feeling हि जाहिरात.
ज्यांना कुणालाही आयुष्यात नाचायची संधी मिळाली असेल आणि ज्यांनी लोक लज्जा बाजूला सारून अंगविप्षेक का दिसेना ज्याला मुंबई भाषेत dhating dance म्हणतात तो करण्याचा प्रयत्न केला असेल ते नक्कीच जाणू शकतात - Its a wonderful feeling...!!!
मग कश्याची वाट बघताय . तुमच्या मोबाइल किंवा आयपोड वर बरेच असे गाणे असतील तुम्ही ते कानात इयर फोन घालून मनातल्या मनात ऐकत असाल आता ते इयर फोन बाजूला सारून आवाज मोठा करून just Move your Body and OPEN UP... Its a wonderful feeling
अश्याच काही you tube वरील गाण्याचे संकलन मी खालील पेज वर केले आहे.
Move your Body - Dance Songs

Learn Bollywood Dance Steps
पीड़ा क्या हैं !
जो तुम ले कर आये हो लुटा नहीं पा रहे हो !
बोज़ बन गया !
यही पीड़ा हैं !- रजनीश