प्रेमाचा शोध
कोणे एकेकाळी कोणावर असलेले तुमचे प्रेम काळाच्या ओघात कमी झालेले तुम्हाला जाणवेल आणि त्याची जागा दुसऱ्या ध्येयाने केव्हा घेतली हे तुम्हाला कळतही नसते. हे असे का होते.. खऱ्या प्रेमाच्या शोधात आपण कोणाचा शोध घेत असतो. मी कुठेतरी ऐकले होते आयुष्यातील मार्गावर येणाऱ्या ह्या प्रेमाच्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला टप्या टप्याने त्याच्याकडे ओढत असतात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणावरही खरे प्रेम करू शकत नाही . पण ह्याचा अर्थ टप्प्या टप्प्या ने तुमच्या आयुष्यात आलेले प्रेम खोटे असते का ?मला विचाराल तर माझे उत्तर नाही असेल . खर म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा प्रेमाचा टप्पा दु तर्फी असायलाच भाग्य लागते. एकतर्फी प्रेमाचे टप्पे तुम्हाला दिल का दर्द देवून जातात . मग तुम्हाला दर्द भरे गीत आवडायला लागतात. एका चे प्रेम दुसर्यावर दुसर्याचे तिसर्यावर हा प्रेमाचा त्रिकोण तर असंख्य चित्रपटांच्या निर्मितीचा प्राण असतो. आणि त्यात आपलीच कथा शोधून आपणच त्या चित्रपटाला Hit करतो.
प्रेमा बद्दल खलिल जिब्रान याने त्याच्या "Prophet" प्रेषित ह्या प्रसिद्ध पुस्तकात केलेले वर्णन अवर्णनीय आहे.
“When love beckons to you follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth......
But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. And think not you can direct the course of love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself."
But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own understanding of love; And to bleed willingly and joyfully.”
― Khalil Gibran, Le Prophète
जेव्हा प्रेम तुम्हाला खुणावून बोलाविल तेव्हा तुम्ही त्याच्या मागोमाग जा
त्याचे मार्ग बिकट आणि उभ्या चढणीचे असले तरी !
आणि जेव्हा त्याचे पंख तुम्हाला आपल्या मिठीत घेतील तेव्हा तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा...
जरी त्याच्या पंखात लपलेली तलवार कदाचित तुम्हाला जखमी करणार असली तरी!
परमेश्वर आणि प्रेम ज्याने त्याने आपापले शोधायचे असते.
आणि जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येते तेव्हा त्याची जाहिरात करायची नसते.जाहिरात करण्याची इच्छा अधर्माला जन्म देते आणि पुढे तोच अधर्म धर्म नावाने फोफावतो.
खरे प्रेम अनुभवायला दुतर्फी प्रेमाची साथ लागते
एक तर्फी प्रेमाला त्यागाची गरज भासते
काळ हे प्रेमाच्या जखमेवर औषध असते
भूतकाळातील वेदनांवर हास्याची किनार जोडते
दुतर्फी प्रेम एकतर्फी जाणवते जेव्हा
परिवर्तन हे एकच सत्य कळते तेव्हा
-संजीव चौधरी
प्रेम हा सर्व वयोगटातील व्यक्तींचा आवडता विषय आहे आणि त्याची कमी ते मिळाले तरी जाणवतच राहते.हे एक सत्य आहे.शाळेतील तुमच्या पहिल्या प्रेमाच्या भावना आणि त्यानंतर प्रेमाचे आलेले वेगवेगळे अनुभव तुम्ही तपासून बघितले तर तुमचे तुम्हालाच जाणवेल परिवर्तन हाच जगाचा एकमेव नियम आहे.कोणे एकेकाळी कोणावर असलेले तुमचे प्रेम काळाच्या ओघात कमी झालेले तुम्हाला जाणवेल आणि त्याची जागा दुसऱ्या ध्येयाने केव्हा घेतली हे तुम्हाला कळतही नसते. हे असे का होते.. खऱ्या प्रेमाच्या शोधात आपण कोणाचा शोध घेत असतो. मी कुठेतरी ऐकले होते आयुष्यातील मार्गावर येणाऱ्या ह्या प्रेमाच्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला टप्या टप्याने त्याच्याकडे ओढत असतात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणावरही खरे प्रेम करू शकत नाही . पण ह्याचा अर्थ टप्प्या टप्प्या ने तुमच्या आयुष्यात आलेले प्रेम खोटे असते का ?मला विचाराल तर माझे उत्तर नाही असेल . खर म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा प्रेमाचा टप्पा दु तर्फी असायलाच भाग्य लागते. एकतर्फी प्रेमाचे टप्पे तुम्हाला दिल का दर्द देवून जातात . मग तुम्हाला दर्द भरे गीत आवडायला लागतात. एका चे प्रेम दुसर्यावर दुसर्याचे तिसर्यावर हा प्रेमाचा त्रिकोण तर असंख्य चित्रपटांच्या निर्मितीचा प्राण असतो. आणि त्यात आपलीच कथा शोधून आपणच त्या चित्रपटाला Hit करतो.
प्रेमा बद्दल खलिल जिब्रान याने त्याच्या "Prophet" प्रेषित ह्या प्रसिद्ध पुस्तकात केलेले वर्णन अवर्णनीय आहे.
“When love beckons to you follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth......
But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. And think not you can direct the course of love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself."
But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own understanding of love; And to bleed willingly and joyfully.”
― Khalil Gibran, Le Prophète
जेव्हा प्रेम तुम्हाला खुणावून बोलाविल तेव्हा तुम्ही त्याच्या मागोमाग जा
त्याचे मार्ग बिकट आणि उभ्या चढणीचे असले तरी !
आणि जेव्हा त्याचे पंख तुम्हाला आपल्या मिठीत घेतील तेव्हा तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा...
जरी त्याच्या पंखात लपलेली तलवार कदाचित तुम्हाला जखमी करणार असली तरी!
परमेश्वर आणि प्रेम ज्याने त्याने आपापले शोधायचे असते.
आणि जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येते तेव्हा त्याची जाहिरात करायची नसते.जाहिरात करण्याची इच्छा अधर्माला जन्म देते आणि पुढे तोच अधर्म धर्म नावाने फोफावतो.
No comments:
Post a Comment