One major digital payment tool has been launched by the Hon. PM – named ‘BHIM’ - which simplifies the digital financial transactions using mobiles. BHIM operates both with smart phones and with ordinary/feature phone.
One major digital payment tool has been launched by the Hon. PM – named ‘BHIM’ - which simplifies the digital financial transactions using mobiles. BHIM operates both with smart phones and with ordinary/feature phone.
1. Understand the Difference between Digital Mobile Wallet App like paytm and UPI BHIM App.
Answer: In Wallet we first load the money and then do the payments . Using UPI BHIM App we can directly transfer the money from one bank account to another bank account.
2. Difference between NEFT and IMPS fund Transfer
Answer: NEFT works in specified banking hrs and days. But using IMPS (Immediate payment Service) we can do bank transfer 24/7 and on holidays too.
Example : yourmobilenumber@upi is your VPA which you can create using BHIM App or your Bank UPI App.
VPA is just like your email id used to transfer money from one bank account to another bank account.
4. What is MMID
MMID - Mobile Money Identification Number (MMID). This is very important and you can check it by just simple sms to 9222208888
You can download BHIM APP from Android phone play store
Search the BHIM App in Play Store and download following NPCI BHIM App
Hence Install BHIM App and create your VPA and start bank transactions on your mobile phone.
Most important: UPI functionality & BHIM APP is developed by NPCI under guidelines of India Government and RBI with the association with 21 nationalized banks . Hence use BHIM APP and do bank to bank transactions safely. To educate prople on Digital Transactions we are conducting traing workshops.
तर लवकरात लवकर तुमचा BHIM APP भीम ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि पैश्याची देवाण घेवाण बँक ते बँक तुमच्या फोनवरून करा. सर्वात महत्वाचे म्हणजे हि सुविधा भारत सरकार आणि RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI च्या देखरेखी खाली चालतात. त्यामुळे स्मार्ट फोन वर अनेक टाइम पास अँप्स डाउनलोड करून वेळ घालविण्या पेक्षा हे एक भारत सरकारने बनविलेले कामाचे ऍप डाउनलोड करून वापरायला जरूर शिका आणि स्मार्ट इंडिया , स्मार्ट सिटी चे स्वप्न पूर्ण करण्या साठी तुम्ही स्वतः स्मार्ट नागरिक होऊन इतरांना हे UPI ऍप वापरायला जरूर जरूर मदत करा . त्या साठीच हा माझा खारीचा वाटा . भीम ऍप BHIM APP आणि पेटीएम paytm कसे वापरायचे ह्यावर एक ट्रैनिंग वर्कशॉप तयार केला आहे . त्यासाठी आम्हाला खालील लिंक वर तुमची माहिती भरून कॉन्टॅक्ट करा .
For more information about other digital transactions refer below links.
Your Aadhar Card Can Be Used for Cashless Transactions
आधार कार्ड वापरून पैश्यांची देवाण घेवाण... डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड ,मोबाइल ऍप ची गरज नाही..
*99# नंबर डायल करून तुम्ही साध्या किंवा स्मार्ट फोन वरून सुद्धा बँक व्यवहार करू शकतात
paytm सारखे मोबाइल ऍप वापरून सहजपणे पैशाची देवाण घेवाण करता येते .
paytm वरील Pay आणि Mobile No मेनू पर्याय वापरून तुम्ही फक्त मोबाइल नंबर' लिहून त्या मोबाइल नंबर च्या PayTM ला पैसे पाठवू शकतात .
तुमच्या paytm ला जमा झालेले पैसे तुम्ही तुमच्या कोणत्याही बँक खात्यावर जमा करू शकतात.
फक्त पैसे परत जमा करितांना तुम्हाला paytm सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. तो साधारण १. २५% असावा . आता बरेच लोक म्हणतील हा जास्तीचा दंड कशाला . तर आता प्रत्येक गोष्ट फुकट मिळावी ह्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडावे लागेल. जर एखादी सर्विस आपण उपभोगत असू आणि त्याचा आपल्याला फायदा मिळत असेल तर त्या सर्विस चा योग्य तो मोबदला आपण द्यावयासच हवा.
अर्थात तुम्ही स्मार्ट (smart) असाल तर स्मार्टली PayTM वापरू शकतात. जेणेकरून तुम्हाला बँकेत पैसे भरायची वेळ आणि एकूण रक्कम कमीत कमी ठेवता येईल .
paytm मध्ये पैसे टाकण्या साठी कोणताच चार्ज नाही. ते तुम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा तुमच्या बँक अकाउंट मधून टाकू शकतात.
बँकेत न जाता फक्त एक sms करून तुम्ही तुमचे मिनी बँक स्टेटमेंट मोबाईलवर बघू शकतात . प्रत्येक बँकेच्या वेब साईट वर हि माहिती उपलब्ध आहे. तुमच्या माहिती साठी sbi बँकेची माहिती येथे देत आहे.
Herwith giving the SBI bank link to check bank account mini statement using sms for your sbi bank account. If you have another bank account check information on that respective bank account website.
Spare some time to Teach Digital Transaction to your family members, House helpers , Housing society members , nearby shop keepers and your near and dear.
Conducted Workshop "Understanding Digital Transactions - A smart step towards Less Cash Society”
at Rahul Towers Co-op Hasg Soc Ltd., Bhusari Colony,Paud Road, Pune
लोकांना बेसिक गोष्टी शिकवल्या नंतर त्या ज्ञानाचा अधिक उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घ्यायचा ह्याचा उत्तम परिचय मला माझ्या
"Understanding Digital Transactions - A smart step towards Less Cash Society” हे वर्कशॉप घेतल्यानंतर आला.
एक दिवस आमच्या घरातील होम मेड एक प्रॉब्लेम घेऊन आली. तिला तिच्या बँकेत काही पैसे भरायचे होते EMI तारखेच्या आधी. पण तिला बँकेत जाणे जमत नव्हते.
तर ती म्हणाली मी तुम्हाला कॅश देते तुम्ही माझ्या अकाउंट ला ट्रान्सफर कराल का?
Digital transaction बद्दल ची तिची समझ बघून मला आनंद झाला आणि मी तिच्या अकाउंट ला पैसे ट्रान्सफर करून दिले. थोडक्यात लोकांना बेसिक ज्ञान देण्याची गरज आहे . तुमचा मोबाइल आणि बँकिंग ऍप वापरून तुम्ही घर बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतात आणि तुमचा वेळ वाचवू शकतात.
अर्थात अशी सेवा देतांना तुम्हाला सेवा कर द्यावा लागतो ह्याचाही तुम्ही विचार करावयास हवा आणि तुमचे अकाऊंट लिहितांना काळजी द्यावयास हवी .
जसा मला हा अनुभव मोबाईल ऍप चा फायदा दाखविणारा झाला तसाच एक नुकसान दाखविणारा अनुभव पण आला. हातातील ह्या मोबाईल आणि त्याच्या कार्यक्षमतेमुळे लोक मात्र आळशी झाले आहेत. एकाच्या मोबाईलवर BHIM APP इंस्टाल होत नवहते
“तुमचा फोन अनेक बँक अकाउंट शी संलग्न आहे तरी बँकेत जाऊन भेटावे. “. खरे पाहता भीम ऍप चा हा मेसेज आपल्याच सुरक्षितते साठी आहे. आणि बँकेत जाऊन किंवा बँकेशी संपर्क साधून तो सोडवणे हाच त्यावरील उपाय आहे.
पण मला उत्तर मिळाले. “म्हणजे मला बँकेत जावे लागणार , मग काय उपयोग?”
कधी कधी मनात उठलेल्या भावनांचे कल्लोळ कोणत्याच शब्दात व्यक्त करता येत नाही
तेव्हा
मौन हि एक उत्तम साधना असते , किंवा तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला पूर्ण नाही पण काही अंशी ओळखणाऱ्या आणि तुमच्यावर निर्मळ प्रेम करणाऱ्या व्यक्ती कडून मिळालेली "जादूकी झप्पी (Magical Happy Hug)" उत्तम उतारा असतो पण करोडो व्यक्ती आजूबाजूला असतांना असे भावनांचे बांध जोडायला आणि असा "भावनांचा मुरारी मित्र किंवा राधा " शोधायला आनंद सिनेमामधील आनंद सारखे सुंदर मन आणि प्रयत्नही लागतात.
अश्याच सुंदर भावना असलेले हे एक सुंदर गीत
"भावनांचा तू भुकेला रे मुरारी "
भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भूकेला रे मुरारी
काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी
भाबडी दासी जनी, गाताच गाणी
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी
शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी
अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी
गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे
गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे
कधी कधी मनात उठलेल्या भावनांचे कल्लोळ कोणत्याच शब्दात व्यक्त करता येत नाही
तेव्हा
मौन हि एक उत्तम साधना असते , किंवा तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला पूर्ण नाही पण काही अंशी ओळखणाऱ्या आणि तुमच्यावर निर्मळ प्रेम करणाऱ्या व्यक्ती कडून मिळालेली "जादूकी झप्पी (Magical Happy Hug)" उत्तम उतारा असतो पण करोडो व्यक्ती आजूबाजूला असतांना असे भावनांचे बांध जोडायला आणि असा "भावनांचा मुरारी मित्र किंवा राधा " शोधायला आनंद सिनेमामधील आनंद सारखे सुंदर मन आणि प्रयत्नही लागतात.
अश्याच सुंदर भावना असलेले हे एक सुंदर गीत
"भावनांचा तू भुकेला रे मुरारी "
गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे
Following your Goals with better Activity and Time management.
Google spreadsheet is one of the best tool which you can use for activity/Task/Goal management.
See above example to track your personal activities/Task/Goals.
Estimated time against actual work done against each activity.
I have given some sample activities from student's point of view. You can change those activities as per your requirement and track the progress of your activities.
Please develop your spreadsheet or you can download this spreadsheet from below link.
1. Estimate your working hrs, example 12 Hrs. You can use full 24 Hrs and add Sleeping time , Lunch , dinner and Travelling in your activity list. 2. Add your Time Estimation for each activity for entire week. 3. Update Time spent against each activity before going to bed. You can do this from your smart mobile phone as well. 4. Check the activity progress graph and balance Hrs.
This will help you to do time management better. Do not forget to add one activity as your dream hobby activity. like Dance/Music/Singing other wise it will got added to your Bucket List...
Tʜᴇ Jᴀʀ ᴏғ Lɪғᴇ - Pᴜᴛ Iᴍᴘᴏʀᴛᴀɴᴛ Tʜɪɴɢs Fɪʀsᴛ! Think ?? Your own first home should be your First Priority or second priority?
In my opinion First home should be First Priority and second home should be Third smaller priority. But Government should take care of from exploiting the First priority of Home by country people. And I guess our PM is taking care of this.
आपण नेहमी देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास हवे. देश तुमच्यासाठी काय करतो ह्या पेक्षा तुम्ही देशासाठी काय करता असा विचार करून बघा.आणि मग तुम्ही ज्या कुटुंबाचा हिस्सा आहात त्या कुटुंबाने तुम्हाला काय दिले आणि ते सुखी करण्या साठी तुम्ही काय केले असापण विचार करून बघा. बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरतो आणि तिथेच आपण फसतो किंवा स्वतःची फसवणूक करून घेतो. एक सुखी कुटुंब निर्माण करणे हि पण एक प्रकारे देशसेवाच आहे.
अतिरेकी हे बहूतांशी सुखी कुटुंबाच्या अभावामुळे निर्माण झालेले असतात.
तेव्हा प्रत्येकाने जर एक सुखी कुटुंब निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न केलेत तर एका प्रगत पण संपूर्ण देश्याच्या दिशेने आपण नक्कीच पहिल्या स्थानावर लवकर पोहचू शकतो.
उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.
सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.
माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. एका सुखी कुटुंबाच्या निर्मिती साठी प्रयत्न करून तर बघा वाटते तितके हे सोपे काम नाही. प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते. कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात १)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा. सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय. २)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती सद्य परिस्थिती: दोघांनी क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी आणि दुसर्याने त्याला योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज. ३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी. सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. ४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे. सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा. थोडक्यात सुखी कुटुंब निर्माण करणे सोपे नाही. मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात , समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते. स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते. आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही. आजकाल वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कौटुंबिक मुल्यांचा नाश होतो आहे.प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तशीच सुखाची किंमत त्याग असते.फक्त तुमची सुखाची कल्पना आणि त्याग दोघेही वास्तव असावयास हवेत. सुंदर सकाळ आणि पक्षांचा किलबिलाट अनुभवायचा असेल तर उन्हे येई पर्येंत अंथरुणात लोळत पडण्याच्या तुमच्या आनंदाचा त्याग तुम्हाला करावाच लागतो. तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा. तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा. तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा. तुमच्याच सुखात भर पडेल. भ्रष्टाचार मुक्त भारत अशी आपण कल्पना करतो पण दान ज्याला आपण नवीन भाषेत tip म्हणतो ती देण्याची वृत्ती पण जोपावयास हवी. आपण tip फक्त अलिशान हॉटेलवर वायफळ खर्च केल्यानंतर देतो. पण कुणी कष्टकरी चांगले काम किंवा सेवा करितांना दिसला तर त्याला उत्स्फुर्तपणे tip द्यावी हि वृत्ती आपल्यात नाही ती जोपासण्याची गरज आहे. करून बघा नक्कीच आनंद मिळेल. घेण्या पेक्षा देण्यात जास्त आनंद आहे फक्त जे द्याल ते तुमच्या स्व अर्जित कष्टाचे असावयास हवे.
JEE चा निकाल लागला. ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन. ज्या मुलांना अपेक्षे पेक्षा कमी मार्क्स मिळाले त्यांना आणि त्यांच्या पालकांना एकच सांगावेसे वाटते. तुमच्या मुलाला सांभाळून घ्यायची हीच वेळ आहे. JEE चे मार्क्स हे एकमेव तुमच्या मुलाचे गुण आणि यश ठरविणारे मापक असू शकत नाही. हि पद्धत ह्या वर्षी पहिल्यांदाच मुलांवर लादण्यात आली आणि ती अंगवळणी पडायला वेळ लागेल किंवा ह्या वर्षीच्या मुलांना बळीचा बकरा करून पुढच्या वर्षी वेगळीच पद्धत अवलंबली जाईल. असो. तेव्हा हीच ती वेळ असते मुलांना सांभाळून घ्यायची त्यांना योग्य तो आधार द्यायची. मुलाला चांगले मार्क्स मिळाले कि आपण अभिमाने सर्वांना सागतो आणि त्या साठी पालक म्हणून काय काय केले ते सर्वांना सागतो तसेच कमी मार्क्स मिळाले असतील तर ते पालकांचेही अपयश असते ते समजून घ्यावे आणि आपल्या पाल्याला समजून घ्यावे ह्यालाच Family म्हणतात. After all we are Family. Njoy the situational songs from kabhi ha kabhi na