JEE चा निकाल लागला.
ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन.
ज्या मुलांना अपेक्षे पेक्षा कमी मार्क्स मिळाले त्यांना आणि त्यांच्या पालकांना एकच सांगावेसे वाटते. तुमच्या मुलाला सांभाळून घ्यायची हीच वेळ आहे.
JEE चे मार्क्स हे एकमेव तुमच्या मुलाचे गुण आणि यश ठरविणारे मापक असू शकत नाही. हि पद्धत ह्या वर्षी पहिल्यांदाच मुलांवर लादण्यात आली आणि ती अंगवळणी पडायला वेळ लागेल किंवा ह्या वर्षीच्या मुलांना बळीचा बकरा करून पुढच्या वर्षी वेगळीच पद्धत अवलंबली जाईल. असो.
तेव्हा हीच ती वेळ असते मुलांना सांभाळून घ्यायची त्यांना योग्य तो आधार द्यायची. मुलाला चांगले मार्क्स मिळाले कि आपण अभिमाने सर्वांना सागतो आणि त्या साठी पालक म्हणून काय काय केले ते सर्वांना सागतो तसेच कमी मार्क्स मिळाले असतील तर ते पालकांचेही अपयश असते ते समजून घ्यावे आणि आपल्या पाल्याला समजून घ्यावे
ह्यालाच Family म्हणतात. After all we are Family.
Njoy the situational songs from kabhi ha kabhi na
My Posts
Mentor , गुरु आणि Friend

फुरसत मिली न तुम्हे अपने जहां से
उसके भी दिल कि कभी समज़ते कहासे !
जाना है जिसे फत्तर हीरा है वोह तो हीरा
सदा तुमने एब देख हुनर को न जाना !
My Posts
Mentor , गुरु आणि Friend
No comments:
Post a Comment