कोमट लिंबूपाणी, पुण्याची थंडगार धुक्याची सकाळ आणि मनात आलेला एक साधा विचार…
तुमच्याही घरात असा एखादा खास कोपरा आहे का, जिथे बसल्यावर संपूर्ण जगापेक्षा
जास्त निवांत, शांत आणि आपलंसं वाटतं? 😊
माझा निवांत कोपरा
तुमच्याही घरात आहे का
माझा निवांत कोपरा
तुमच्याही घरात आहे का
असा एखादा कोपरा,
जिथे बसल्यावर
जिथे बसल्यावर
विसर पडतो जगाचा सारा?
सगळेच इतके नशीबवान नसतात,आयुष्य निघून जातेएक घर बनवण्यात…
घर तर बनतं,
पण मनासारखा
कोपरा मिळत नाही.
कोपरा मिळाला,तर निवांत बसायलावेळ मिळत नाही.
वेळ मिळाला,
तर मनाला
शांतता मिळत नाही…
आणि म्हणूनच—
घर असणं हे भाग्य,
घरात आपला कोपरा असणं हे सौख्य,
आणि त्या कोपऱ्यात निवांत बसून
स्वतःशीच दोन शब्द बोलायला वेळ मिळणं…
हेच कदाचित खरं आयुष्य! 😊
— संजीव
- My Favourite Corner — माझा निवांत कोपरा
- MuktAI-From AI Reel to Real Life
- Bye Bye USA — Phir Milenge!
- Dallas Diary
- A FIFA Final, from Dallas
- संकष्टी चतुर्थी, रिचमंड आणि १९९६ च्या आठवणी -FB Post
- Career Guidance in the AI ERA
- Career Guidance in the AI Era (2026 Edition)
- Weekend in Washington DC
- Days in Dallas and Raleigh
- Dallas to Raleigh - In Matathi FB Post
- Dallas to Raleigh -The unforgettable story of journey
- A Perfect Saturday in Frisco -English
- फ्रिस्कोमधला एक सुंदर शनिवार
- California Days- In English
- कॅलिफोर्नियातील दिवस
- MuktAI.in
- My Videos
- My Posts
- खानदेशचा शोध घेतांना -Rural Development
- My Favourite Corner — माझा निवांत कोपरा
- MuktAI-From AI Reel to Real Life
- Bye Bye USA — Phir Milenge!
- Dallas Diary
- A FIFA Final, from Dallas
- संकष्टी चतुर्थी, रिचमंड आणि १९९६ च्या आठवणी -FB Post
- Career Guidance in the AI ERA
- Career Guidance in the AI Era (2026 Edition)
- Weekend in Washington DC
- Days in Dallas and Raleigh
- Dallas to Raleigh - In Matathi FB Post
- Dallas to Raleigh -The unforgettable story of journey
- A Perfect Saturday in Frisco -English
- फ्रिस्कोमधला एक सुंदर शनिवार
- California Days- In English
- कॅलिफोर्नियातील दिवस
- MuktAI.in
- My Videos
- My Posts
- खानदेशचा शोध घेतांना -Rural Development
No comments:
Post a Comment