मागच्या रविवारी Naralkar Institute येथे FDP- Faculty development program अंतर्गत ERP Implementaion ह्या विषयावर सेमिनार घेण्याची संधी मिळाली. शिकवायला मला मनापासून आवडते त्या मुळे तो रविवार एक आठवणीतला रविवार होऊन गेला. डॉ. दीपक शिकारपूर आणि त्यांच्या टीमने मिळून हा जो FDP - Faculty Development Program सुरु केला आहे तो खरोखर खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि ती काळाची एक गरज आहे. ह्या उपक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थेतील शिक्षक, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. शिरुडे , डॉ. एकनाथ खेडकर , डॉ.इनामदार , डॉ. शिंपी ह्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीशी भेटण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने विचारांची देवाण घेवाण झाली आणि तो रविवार खरोखरच एक knowledge sharing रविवार म्हणून कायम आठवणीत राहील .
FDP @ Naralkar Institute- Photo Link
Notes to Share
No comments:
Post a Comment