ग्रामीण उद्योजकता विकास - हि काळाची गरज आहे.
डॉ . मिंलिंद पांडे ह्यांनी ह्या विषयावर Shree Sant Gajanan Maharaj College of Engineering, Shegaon येथे E-Summit 2017 अंतर्गत Rural Entrepreneurship Development Programme आयोजित केला होता . त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन .
IT ( Indian talent -इंडियन टॅलेंट ) ह्यांनी अश्याच प्रकारे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण उद्योजकता विकास भारतातिल ग्रामीण भागात तळागाळा पर्येंत पोहचवावा हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.
खानदेशचा शोध घेतांना-Rural Development
No comments:
Post a Comment