विकास खरंच वेडा झालाय? पण हा विकास कोण ? ह्याचा मी जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवले हा विकास म्हणजे नक्की तो असावा ज्याने काळ्या पैश्याची प्रचंड माया जमविली असावी आणि अचानक झालेल्या नोट बंदी मुळे त्याला मोठा फटका बसला असावा . तर असा हा विकास वेडा होणे स्वाभाविक आहे. तर हे विकास आमच्या सारख्या सर्व सामान्य जनते (१२५ करोड) समोर किती असतील ? मला वाटते अगदीच नगण्य असो . पण त्यांच्या बरोबर जे झाले ते खरंच वाईट झाले आणि ते वेडे होणे स्वाभाविक आहे. असो पण असे सतत स्वतः ला विकास वेडा झाला म्हणणे बरोबर नाही.
The pain you feel today is the strength you feel Tomorrow
“Always ask yourself what will make you happy over the long term.”
― Steven Redhead, Life Is Simply A Game
The pain you feel today is the strength you feel Tomorrow
“Always ask yourself what will make you happy over the long term.”
― Steven Redhead, Life Is Simply A Game
No comments:
Post a Comment