Tuesday, January 12, 2021

RCPS Ekankika - पाऊलवाटा

 
रोटरी क्लबऑफ़ पुणे शिवाजीनगर सादर करीत आहे
चुकवु नये अशी एक वेगळीच पावुलवाट

ह्या वर्षी एकांकिकेत भाग घेण्याची मी एक वेगळीच
वाट निवडली आहे . आणि हि पाऊलवाट आहे भरत नाटय मंदिर येथे संध्याकाळी ५ वाजता प्रत्यक्ष सुरु होणारी आमची एकांकिका “पाऊलवाटा“ त्याचवेळी युट्युब वर प्रक्षेपित करण्याची . आमची फ्रंट स्टेज टेकनिकल टीम हे काम करणार आहे.

तर यूट्यूब वर बघायला विसरु नका
चुकवु नये अशी एक वेगळीच पावुलवाट

१२ जानेवारी संध्याकाळी ५ वाजता भारतीय वेळेप्रमाणे .

https://youtu.be/JiupdZqFWyk

No comments: